भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १८० जागा
प्रशिक्षणार्थी (पदवीधर), प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा) आणि प्रशिक्षणार्थी (आयटीआय) पदांच्या जागा

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ९०००/- रुपये ते १५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

पदवीधर, डिप्लोमा करिता

ऑनलाईन अर्ज करा

आयटीआय ट्रेड करीता

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.