नाशिक येथील सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १७ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्तासदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक .

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.