स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा (मुदतवाढ)

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागातील विविध पदांच्या ४७२३ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (१०+२) स्तर सामाईक परीक्षा-२०२० मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ आली आहे.

उच्च माध्यमिक (१०+२) स्तर सामाईक परीक्षा- २०२०
लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ (वरिष्ठ माध्यमिक) मान्यताप्राप्त मंडळामार्फत घेण्यात उत्तीर्ण झालेला असावा.

फीस – पुरुष उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

पदसंख्या पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

3 Comments
  1. Fulari Somnath says

    Nice application

  2. Mayur kamble says

    Thanx

  3. Suraj Dasharath Kadu says

    Nice job

Comments are closed.