भारतीय हवाई दल अंतर्गत अभ्यासक्रम प्रवेशाकरिता २४१ जागा (मुदतवाढ)

भारतीय हवाई दल अंतर्गत असलेल्या विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देण्यासाठी एकूण २४१ उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा- २०२१

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२१  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धिक पत्र (१)

शुद्धिक पत्र (२)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Bansode vishwajit Anil says

    ?????no thank

  2. RAMESH gaywale says

    Good job

Comments are closed.