महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
व्यवस्थापक व वरिष्ठ विभाग अभियंता  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पूर्णवेळ बी. ई./ बी टेक./ तीन वर्षाचा बांधकाम क्षेत्रातील डिप्लोमा, औद्योगिक सुरक्षा आणि सुरक्षा व्यवस्थापन पदविकांसह कोणत्याही विषयात पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याचा पत्ताजनरल मॅनेजर (एचआर), मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर, पिनकोड- ४४००१० 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.