वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ४८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
नेफ्रोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, चिकित्सक/ सल्लागार औषध, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), मानसशास्त्रज्ञ, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, समुपदेशक, पुनर्वसन कामगार/फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, ब्लॉक अकाऊंट, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.