ठाणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १४० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता…