भिवंडी-निजामपुर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहय्यक विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि वॉर्डबॉय पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालय, कॉन्फरन्स हॉल, तिसरा मजला, भिवंडी, जि. ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.