उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९ जागा

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्विथापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दर सोमवारी मुलाखती करिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

 मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगर पालिका, उल्हासनगर- ३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.