ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५४ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ५४ जागा
अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ आणि…