मीरा-भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभागात विविध पदांच्या ४७३ जागा
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७३ जागा
वैद्यकीय अधिकारी…