भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ६६ जागा

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा
वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मे २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, मुखी प्रशासकीय इमारत, दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, ठाणे.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.