मीरा-भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभागात विविध पदांच्या ४७३ जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७३ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व, इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये एकूण ३४०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.