जना स्मॉल फायनान्स बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८६ जागा

जना स्मॉल फायनान्स बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८६ जागा
संग्रह व वसुली अधिकारी आणि विक्री अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ६, ७ व ८ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबधित शाखेच्या पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहावे.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.