पुणे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण १५२१ जागा

जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५२१ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन आणि ईसीजी टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित संबंधित ठिकाणी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संक्षिप्त जाहिरात

संपूर्ण जाहिरात

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.