भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५०८ जागा

भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील सिव्हिलियन (गट-क) पदांच्या १५०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

सिव्हिलियन पदांच्या १५०८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३ मे २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमूना

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.