इसरोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा

इसरोच्या (ISRO) विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून संशोधन सहकारी पदाकरिता ऑनलाईन (ई-मेलद्वारे) व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो, जेष्ठ प्रकल्प सहकारी आणि संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता (संशोधन सहकारी)[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

>> भारतीय हवाई दलात विविध पदांच्या एकूण १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

(ज्युनियर रिसर्च फेलो व जेष्ठ प्रकल्प सहकारी)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.