ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त लेखा परीक्षक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखा परीक्षक पदांच्या १४ जागा
सेवानिवृत्त लेखा परीक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य लेखापरीक्षक, ठाणे महानगरपालिका , ठाणे प्रशासकीय भवन दुसरा मजला , चंदनवाडी पांचपखाडी, ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक ४ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.