मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १० जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा
वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व, इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ जून २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.