कोल्हापूर चर्च कौन्सिल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा

कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहाय्यक शिक्षक आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ताकोल्हापूर चर्च कौन्सिल हाउस, इ. पी. स्कूल कंपाउंड, नागाला पार्क कमानीसमोर, कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.