राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
जीवशास्त्र तज्ञ, सायबर फॉरेन्सिक  परीक्षक, फिंगर प्रिंट तज्ज्ञ, गुन्हेगारी देखावा सहाय्यक आणि छायाचित्रकार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसपी (अ‍ॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.