ठाणे जिल्ह्यातील कुळगांव-बदलापूर नगर परिषदेत विविध भरपूर पदांच्या जागा

कुळगांव बदलापूर नगर परिषद, कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि ए.एन.एम पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, कुळगांव-बदलापूर, जि. ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० मे २०२१ मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये एकूण ३४०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.