रत्नागिरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, रत्नागिरी अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील अर्धवेळ/ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी करून…