रत्नागिरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, रत्नागिरी अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील अर्धवेळ/ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी  करून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
अर्धवेळ/ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.