डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ४ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून कनिष्ठ संशोधन सहकारी, कामगार पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ संशोधन फेलो, फील्ड स्टाफ, कनिष्ठ संशोधन फेलो आणि कामगार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताप्राध्यापक आणि प्राचार्य कार्यालय, मत्स्य अभियांत्रिकी पदविका, रत्नागिरी (महाराष्ट्र)

मुलाखतीचा पत्तावनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, दापोली, डॉ.बी.एस. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात १ पहा

जाहिरात २ पहा

 

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.