बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ९ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून कनिष्ठ संशोधन सहकारी, कामगार पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II, प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of Nodal Cell, DBSKKV, Dapoli

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Comments are closed.