बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
 कार्यालय सहाय्यक, अटेंडंट व वॉचमन कम माळी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, आरोग्य मंदिर जवळ, रत्नागिरी – कोल्हापूर महामार्ग, शिवाजी नगर, रत्नागिरी, पिनकोड- ४१५६३९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.