IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा

आयबीपीएस मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-X) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत..

विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा
ऑफिसर असिस्टंट व ऑफिसर स्केल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ८५० /- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १७५ /- रुपये आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ जून २०२१ ते २८ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.