सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदांच्या २७ जागा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
क्राफ्ट संचालक, कला संचालक आणि रोजगार कौशल्य संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआय, एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर- ४१३४००.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.