आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहकारी पदांच्या एकूण ८ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ व २५ जून २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहावे.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.