रत्नागिरीच्या न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा

न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, रत्नागिरी (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
कारकुनी सहाय्यक व कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तामॅनेजर (एचआर), जैतापूर अणु उर्जा प्रकल्प, संपर्क कार्यालय, रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ, रत्नागिरी, पिनकोड- ४१५६३९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.