भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.