स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २५२७१ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, सचिवालय सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (सामान्य) आणि आसाम रायफल्स मधील रायफलमॅन पदांच्या एकूण २५२७१ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल (सामान्य) पदांच्या २५२७१ जागा
सीमा सुरक्षा दल ७५४५ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ८४६४ जागा, सशस्त्र सीमा बल ३८०६ जागा, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस १४३१ जागा, आसाम रायफल्स ३७८५ जागा आणि सचिवालय सुरक्षा दलातील २४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट  २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३४६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.