अणुऊर्जा विभाग हेवी वॉटर बोर्डामध्ये अनुवादक अधिकारी पदांच्या ६ जागा

अणु ऊर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्ड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनुवाद अधिकारी पदांच्या ६ जागा
कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक कार्मिक अधिकारी (R), हेवी वॉटर बोर्ड, व्ही.एस. भवन, चौथा मजला, अणूशक्तीनगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३४६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.