नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १०० जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ञ आणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २६ जुलै २०२१ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.