रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२ जागा
वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट,…