डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या १६७ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण १६७ जागा
सहाय्यक प्राध्यापक, विधी सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), अभियंता सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा प्रशिक्षक/ शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, वास्तुविशारद पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा. प्रशिक्षक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक आणि टंकलेखक/ डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी आणि ग्रंथालय परिचर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १५, १६, १७, १८, २०, २१ व २२ जून २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड, पिनकोड- ४०२१०३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.