गडचिरोली राज्य राखीव पोलीस दलात विविध पदांच्या एकूण १०५ जागा

राज्य राखीव पोलीस दल, गडचिरोली (ग्रुप क्र. १३) यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र शिपाई पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई पदांच्या एकूण १०५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

    • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट. १३. विसोरा, ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली
    • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प- नागपूर (सरापोबल गट क्र. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात)
    • पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे ते ५ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.