रायगड येथील वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ७५ जागा
रायगड वैद्यकीय महाविद्यालय, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७५ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी…