रायगड जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२०८ जागा

जिल्हा परिषद, रायगड अधिनस्त असलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १२०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण १२०८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड, पिनकोड- ४०२२०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जुलै २०२३ अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.