रायगड येथील वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ७५ जागा

रायगड वैद्यकीय महाविद्यालय, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७५ जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ०३/०५/२०२३ पासून ते रिक्त पदे भरे पर्यंत दररोज दुपारी ३.०० वाजता मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा  पत्ता –  मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग, रायगड यांचे दालनात होतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.