रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९२ जागा
वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.), ऍनेस्थेटिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, ऑर्थोपेडिक्स सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोग तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, हृदयरोग तज्ञ आणि ईएनटी सर्जन, डायलिसिस तंत्रज्ञ, वैद्यकीय तंत्रज्ञ, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर ), आयुष वैद्यकीय अधिकारी (PG), ऑडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी RBSK (UG) पुरुष, वैद्यकीय अधिकारी RBSK (UG) महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ व १२ मे २०२३ रोजी  पदांनुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.