मर्चंट नेव्ही (Merchant Navy) विविध पदांच्या भरपूर जागा उपलब्ध

मर्चंट नेव्ही (Merchant Navy) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरपूर जागा उपलब्ध असून सदरील जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण प्रवेशाकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी/ बारावी (कुठलीही शाखा) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – केवळ पुरुष उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल २५ वर्ष दरम्यान असावे.

मासिक वेतन : प्रति महिना ४० हजार ते ५ लाख पर्यंत वेतन असेल.

# G.P. Rating
# Diploma Nautical Science
# B.Sc Nautical Science
# B.E. Marine Engineer
# G.M.E (Graduate Marine Engineer)
# Ship Electrical Officer

अर्ज करण्याची तारीख – सदरील पदे भरण्यासाठी प्रशिक्षण प्रवेशाकरिता दिनांक ३ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.