ठाणे (ग्रामीण) पोलीस आयुक्तालय मध्ये विविध पदांच्या एकूण २४ जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून ते ३० जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कूलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.