सिल्वासा येथील महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या ८ जागा

महिला आणि बाल विकास विभाग, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
महिला पर्यवेक्षक आणि मुख्य सेविका पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, दादरा आणि नगर हवेली, तिसरा मजला, लेख भवन, सिल्वासा.
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, कचरा कॉलनी, दीव.

अर्ज पाठविणाची शेवटची तारीख – दिनांक १७ जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १ पाहा

जाहिरात क्र. २ पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.