महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात विविध पदांच्या एकूण १६ जागा

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
अध्यक्ष आणि स्वतंत्र सदस्य पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ वा मजला, केंद्र-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई, पिनकोड- ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.