सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन यांच्या आस्थापनेवर एकूण ६ जागा

महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
उपजीविका विशेषज्ञ, प्रकल्प सहयोगी आणि सीएसआर अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक कार्यालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, ३०२, तिसरा मजला, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, वेकफिल्ड हाऊस, एसएस राम गुलाम मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई, पिनकोड- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मे २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्ज नमूना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.