डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या ११६ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण ११६ जागा
विशेष कार्य अधिकारी, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी आणि ग्रंथालय परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४, ५ , ६ व १३ मे २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड, पिनकोड- 402103

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.