उमरेड नगर परिषद उमरेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नगर परिषद, उमरेड, जि. नागपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण…