नागपूर (कामठी) गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या ब्रिगेड मध्ये विविध पदांच्या ८ जागा

भारतीय सशस्त्र दल महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या ब्रिगेड, कामठी (नागपूर) मध्ये वैद्यकीय सेवा आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कूक, वॉशरमन आणि सफाईवाला पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट, गार्ड्स रेजिमेंटल सेंटर ब्रिगेड, कामठी, नागपूर, पिनकोड- ४४१००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.